English factories

East India Company : History

पौर्वात्य देशात व्यापार करण्यासाठी उदयास आलेल्या या कंपनीचे ‘East India Company’ असे नामकरण झाले नव्हते. साधारणपणे तिला ‘Company of merchants of London treading in East Indies’ असे ओळखले जाई. अगदी शिवकाळात तिचा उल्लेख ईस्ट इंडिया कंपनी असा एकाच पत्रात (३० मार्च १६३६ इंग्लंडच्या राज्याचे पत्र) आहे. कालांतराने मोठे नाव वगळून हे छोटे नाव प्रचलित झाले असावे असे माझे मत आहे. Read More