कर्नाळा – एक नजर पॅनोरमातुन

कर्नाळयाला आजवर ६ वा-या केल्या (म्हणजे माझी कर्नाळ्याची संपुर्ण दुर्गभ्रमंती झाली असे नाही!). उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल.. यावेळी काढले बरेचसे panorama फोटो.. दुर्ग कर्नाळ्याचे आणि भोवतालच्या परिसराचे !!!

Fort Karnala – The wide angle view
Equipment used : Xperia M cellphone
Resolution : 5MP
Mode : Panorama

© श्रीकांत लव्हटे
shrikant.lavhate@gadkot.in

Shrikant Lavhate

Author is an amateur trekker, photographer and poet. He started his trekking back in 2009 and since then exploring the history of Marathas in ruins of Forts and all available chronicles.

5 thoughts to “कर्नाळा – एक नजर पॅनोरमातुन”

  1. श्रीकांत अप्रतिम फोटो काढले आहेस स्पेशली किल्ले मस्त दर्शवले आहेस…!!! 🙂

आपला अभिप्राय नक्की कळवा | Leave a reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.