Studying history

इतिहास अभ्यासाच्या वाटा

इतिहासाचा अभ्यास आणि विपर्यास कसा होतो याचे मोजक्या शब्दात सुदंर वर्णन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. कालांतराने इतिहासातील गोष्टींचा विसर आणि मग विपर्यास कसा होतो या गोष्टी ध्यानात ठेवून इतिहासाचा अभ्यास व्हावा. इतिहास संशोधन करताना शत्रुपक्षांची हकीकत सुद्धा कशी महत्वाची असते. इतिहास अभ्यासकानी इतिहास निपक्ष वृत्तिने अभ्यासावा. Read More

Jawali Bakhar

जावळीच्या मोरेंची बखर : सारांशलेखन

आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन जमत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय. Read More

Great Sahyadri Photo Challenge – 2

बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे दुसरे आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो अाणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे. Read More

Great Sahyadri Photo Challenge – 1

बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे पहीले आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो अाणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे. Read More

शिवकालीन न्यायव्यवस्थेतील दिव्ये

             १७ व्या शतकात म्हणजेच शिवकालात न्यायव्यवस्थेचा एक भाग म्हणजे दिव्य. विश्वसनीय लेखी वा तोंडी पुरावा उपलब्ध नसल्यास आरोपीला दिव्य करावे लागे. दिव्य म्हणजे आरोपीने काही कठीण (शकत्यो शारीरीक) परीक्षेतुन जायचे. दिव्याच्या सफलतेवर न्यायदान होत असे. तसे पाहीले तर ही दिव्ये आणि अचूक न्यायाचा संबंध नाहीच पण ‘सत्यमेव जयते’ या सूत्रानुसार आणि देवावरील/खरेपणावरील श्रध्देपोटी हा दिव्याचा मार्ग निघाला असावा. पुराव्याअभावी तंटा अडकला की दिव्य करावे लागे पण नंतर विश्वसनीय पुरावा मिळाल्यास गोतसभा निर्णय बदलत असे. Read More