बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे दुसरे आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो अाणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे. Read More
Category: History

निकोलोओ मनुची
मुघलांचा भारतातील वास्तव्याचा इतिहास “Storia do Mogor” लिहिणारा निकोलोओ मनुची (1639–1717) !! निकोलोओ मनुची इटालियन प्रवासी होता. याने बरेचसे आयुष्य भारतात मोगलांच्या गोटात घालवले. प्रसिध्द पुरंदरच्या तहाच्या वेळी हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या गोटात होता. त्याचा “भारताचा इतिहास : तैंमुरलंग ते औरंगजेब” (Histoire de l’Inde depuis Tamerlank jusquà Orangzeb) हे फ्रेंच चित्रपुस्तकही प्रसिध्द आहे. Read More

First 3 Maratha emperor’s Family details
Ch. Shivaji Maharaj, the first emperor who founded Maratha empire in western ghats of today’s India. Around 350 years later, today, his bravery still summoning historians to study every available link to his era and learn different aspects of his personality/life. I tried to penn down his family details here with some good references. Read More

पन्हाळा-विशाळगड एल्गार स्मरण
आषाढ वद्य प्रतिपदा (१३ जुलै १६६०)
शिवराय म्हणुन पालखीत बसुन सिद्दी जौहरच्या छावणीत वीरमरण पत्करणारे शिवा काशिद आणि छातिचा कोट करुन अखेरच्या श्वासापर्यंत लढत शत्रुच्या बंदुकीचा बार अंगावर झेलणारे बाजीप्रभु देशपांडे-कुलकर्णी या दोन विरांची आणि पन्हाळा ते विशाळगड घोडदौडीतील लढाईत झुंजणा-या झुंजार मावळ्यांची पुण्यतिथी ….. Read More

महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाबद्दल !!
महाराष्ट्राचा भूगोल गडकोटांमध्ये गुंफून शिवछत्रपतींनी या मातीला चिलखत घातले. मराठ्यांच्या इतिहासात गडकोटांना अनन्यसाधारण महत्व आहे. सह्याद्रीतल्या या महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाबद्दल रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी आपल्या “मराठी रियासत”च्या पहिल्या खंडाच्या समालोचनेत सुंदर लिहिले आहे. Read More