बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे दुसरे आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो अाणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे. Read More
Author: Shrikant Lavhate

Great Sahyadri Photo Challenge – 1
बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे पहीले आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो अाणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे. Read More

निकोलोओ मनुची
मुघलांचा भारतातील वास्तव्याचा इतिहास “Storia do Mogor” लिहिणारा निकोलोओ मनुची (1639–1717) !! निकोलोओ मनुची इटालियन प्रवासी होता. याने बरेचसे आयुष्य भारतात मोगलांच्या गोटात घालवले. प्रसिध्द पुरंदरच्या तहाच्या वेळी हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या गोटात होता. त्याचा “भारताचा इतिहास : तैंमुरलंग ते औरंगजेब” (Histoire de l’Inde depuis Tamerlank jusquà Orangzeb) हे फ्रेंच चित्रपुस्तकही प्रसिध्द आहे. Read More

शिवकालीन न्यायव्यवस्थेतील दिव्ये
१७ व्या शतकात म्हणजेच शिवकालात न्यायव्यवस्थेचा एक भाग म्हणजे दिव्य. विश्वसनीय लेखी वा तोंडी पुरावा उपलब्ध नसल्यास आरोपीला दिव्य करावे लागे. दिव्य म्हणजे आरोपीने काही कठीण (शकत्यो शारीरीक) परीक्षेतुन जायचे. दिव्याच्या सफलतेवर न्यायदान होत असे. तसे पाहीले तर ही दिव्ये आणि अचूक न्यायाचा संबंध नाहीच पण ‘सत्यमेव जयते’ या सूत्रानुसार आणि देवावरील/खरेपणावरील श्रध्देपोटी हा दिव्याचा मार्ग निघाला असावा. पुराव्याअभावी तंटा अडकला की दिव्य करावे लागे पण नंतर विश्वसनीय पुरावा मिळाल्यास गोतसभा निर्णय बदलत असे. Read More

सह्याद्रीचे सखे सोबती
आज ट्रेकचे फोटो पाहताना सह्याद्रीतल्या छोट्या सोय-यांवर लिहावेसे वाटले म्हणून ही छोटेखानी पोस्ट.
सह्याद्रीतल्या गडकोटांवर फिरताना बरेच लहान, मोठे, प्राणी-पक्षी दिसतात. ब-याच ट्रेकमध्ये आठवणीत राहतो गावातुन गडावर आपल्यासोबत आलेला कुत्रा !! आपले नी याचे नाते कसलेही नाही पण सुरवात ते शेवट आपल्यासोबत असतो. Read More